बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – WhatsApp Status in Marathi
- दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.
- प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.
- असेल औकात तर भेट चौकात.
- आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे… कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…
- माझी आईच माझी गुरु…
- भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…
- कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….
- काल आई म्हणत होती…..
तुझ ते Facebook…What’s up…
बंद कर बाळू …
मला फार काळजी वाटते…….
कालपासून तीन पोरींनी विचारलय..
“कस काय आत्या…
बराय का????” - 85 किलो ची पोरगी आणि Whatsapp वर status ‘Little Angel’ अग देवाला घाबर जरा..
- भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज..
- “माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे… लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.
Page 2 of 4