Va Pu Kale Quotes in Marathi
व.पु. काळे उर्फ वसंत पुरुषोत्तम काळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक तसेच सर्वांचे लोकप्रिय त्यांनी मराठीत बऱ्याच रचना केलेल्या आहेत, कथा, कादंबऱ्या,कविता मराठी साहित्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांच्या प्रसिद्ध रचनांमध्ये ही वाट एकटीची हे साहित्य बऱ्याच लोकांच्या आवडीचे आहे.
त्यांचा जन्म दुसऱ्या युद्धाच्या काळात झाला होता, तसेच त्यांचे ६० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेले आहेत, त्यांचं काव्य असो की विचार आजही माणसाला एक वेगळाच बोध देऊन जातात, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत व. पु. काळे यांचे विचार (Va Pu Kale Quotes) तर चला पाहूया काही विचार व. पु. काळे यांचे…..
व. पु. काळे: शब्दांचा महाल बांधणारा वास्तुविशारद यांचे विचार – Va Pu Kale Quotes in Marathi

खर्च झाल्याचं दुःख नसत दुःख असत ते हिशोब ना लागल्याचा.
Va Pu Kale Quotes

अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा हाथ शोधत असतो आणि आपला ही हात असाच कोणाला तरी हवा असतो.
Vasant Purushottam Kale Thoughts in Marathi

मन मारून मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करायला मिळालेली कुशी अधिक सुरक्षित.

पुरुषांना पण व्यथा असतात त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते उडून जाणार अत्तर त्यांना पटत नाही.
Va Pu Kale Famous Quotes

ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणाला आवरत बसत नाही.

आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती प्रिय असते.
व. पु. काळे यांचे विचार – Va Pu Kale Thought in Marathi
जीवनात प्रेरणा तसेच अनुभवी विचारांचा भांडार असलेल्या व. पु. काळे यांचे विचार, जे माणसाच्या अस्तित्वाचे प्रबोधन करतात आणि असच वाटत की हे विचार आपल्या सोबत सुद्धा झालेले आहेत. तर या महान लेखकाने आपल्या जीवनातील अनुभवांना लोकांसमोर आणले आहेत तेही आपल्या साहित्यामधून, आपल्याला जीवनात एक शिकवण देऊन जातील असे त्यांचे सुंदर विचार आहेत, तर चला आणखी काही विचार पाहूया..

मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याच सोन होत.

माणसाजवळ पत हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते.
Va Pu Kale Quotes on Life

वैयक्तिक टिकास्पद सवयी समाजासाठी सोडायच्या असतात,तेव्हा सभ्यतेच्या मर्यादात इतरांसाठी पाळायच्या नसतात.

सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू आपोआप नाहीसे होतात.
तर हे सर्व होते व. पु. काळे यांचे विचार या विचारांमुळे आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवा वरून शिकायला मिळेल, आशा करतो की लिहिलेले हे Va Pu Kale Quotes आपल्याला आवडल्या असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नये, आणि ह्या विचारांना आपण आपले स्टेटस ठेवण्यासाठी उपयोग करू शकतात, अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!