
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

विश्वास करणे शिकण सर्वांत मोठे कार्य आहे.

दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा.

प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंग शी खेळू शकतात.

अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते, हसण्या मागील दुःख, रागावण्या मागील प्रेम, आणि शांत राहण्या मागील कारण.
विश्वासाचे दुसरं नाव म्हणजे साक्षात भगवंत कारण आपण ही एका दगडाच्या मूर्तीवर श्रद्धा ठेवतो, आणि त्या श्रद्धा आणि विश्वासामुळे आपल्याला भगवंत दिसतो, म्हणून विश्वासाच दुसरं नाव भगवंत च आहे. म्हणून आपल्या जीवनात आपल्या आई वडील तसेच सर्वांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा, तर आजच्या लेखात आपण पाहिले विश्वासावर काही Quotes, Trust Quotes आशा करतो लिहिलेल्या विश्वासावरील Quotes आवडल्या असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवं नवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!
relevant tag: Trust Status in Marathi, Message On Trust in Marathi, Trust Quotes in Marathi.