Trust Thoughts in Marathi

विश्वासात जेव्हा विष मिसळत तेव्हा ते नात तोडून टाकत.

विश्वास हा रबरासारखा असतो प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
जो तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास करतो त्याचा विश्वास कधीच तोडू नका.
आयुष्यात कधीही कुणाचा विश्वास म्हणजेच अगदी स्वतःचाही कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही मिळवू शकाल.. पण स्वतःचा विश्वास मिळवणे खूप कठिन असतं.
जगात सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मरण पावणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास.