
वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवुन जाते.
Marathi Quotes on Vel

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील.
Marathi Status on Time

वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल.
Quotes on Time in Marathi

वेळ ही पैश्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आपण अधिक पैसे मिळवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही.
Time Quotes for Love

जीवनात पैसे कधीही कमावता येतो परंतु निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येते नाही.