वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
Wardha Jilha Mahiti वर्धा या जिल्हयाला फार पुरातन असा इतिहासाचा वारसा लाभला आहे. वर्ध्याला मौर्य, श्रृंग, सत्वाहन आणि वाकाटकांच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले होते. पुढे वर्ध्यावर चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, दिल्ली, ...