मराठी साहित्यातील महान लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर यांचे विचार
V. S. Khandekar Quotes मराठी साहित्यातील एक महान लेखक ज्यांच्या विचारांना वाचून जीवनाचे रहस्य कळल्या सारखे होते, त्यांच्या विचारांनी मनाला शांतीची अनुभूती होते, आपल्या अनुभवावर आणि वाचनावरून तसेच अभ्यासवरून ज्यांनी पुस्तकांचे ...