बुलढाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी 2020 जाहीर, देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीत.
Bhendwal Prediction महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये असणारे भेंडवळ हे गाव भाकीत करण्यासाठी ओळखल्या जाते. येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांच्या रासा मांडण्यात येतात आणि ...