ह्या गोष्टींमुळे पंतप्रधानांसाठी असलेले सिक्युरिटी गार्ड ठेवतात त्यांच्याजवळ काळी ब्रिफकेस, काय असते त्या ब्रिफकेस मध्ये जाणून घ्या या लेखातून.
Nuclear Briefcase India भारतच नाही तर कोणत्याही देशाचे प्रधानमंत्री जेव्हा काही कारणास्तव बाहेर जातात तेव्हा त्यांच्या सिक्युरिटीसाठी असणाऱ्या व्यक्तीं जवळ काळी ब्रिफकेस आपल्याला पाहायला मिळते, बरेचदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोणत्या ...