मोबाईल मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी का बरं वापरतात?
New Phones with Removable Battery वेळेनुसार मोबाईल सुध्दा बदलू लागलेत, सुरुवातीला मोबाइलचा शोध लागला होता तेव्हापासून तर आतापर्यंत मोबाईल मध्ये खूप फरक पाहायला मिळत आहे. बटनांपासून तर टच स्क्रीन पर्यंत. ...