ह्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारे आणि नद्यांचे पाणी पिण्यासारखे असतं
Why Sea Water is Salty पाण्याला आपले जीवन म्हटल्या गेले आहे. आपलेच नाही तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीवला जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी नसेल तर पृथ्वीवरील हिरवळ तसेच ...