जगातील सर्वात मोठा गीता ग्रंथ भारतात. वजन आहे ८०० किलो.
World's Largest Bhagavad Gita हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथामधील एक ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवत गीता. संपूर्ण जीवनाचे सार आपल्याला श्रीमद् भगवत गीते मध्ये पाहायला मिळते. कित्येक वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने जी भगवत ...