स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके…..
Vasudev Balwant Phadke Yanchi Mahiti मातृभूमी करता आपले सर्वकाही त्यागणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडकेंचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. इंग्रजांविरोधात भारतीयांच्या मनात जागृती करणारे आद्य क्रांतिकारक अशी त्यांची ख्याती आहे. ...