तुम्हाला माहिती आहे का महामार्गावर दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवाच का असतो.
Street Boards Color Information एकदा मी आणि माझा मित्र आमच्या येथून नागपुर ला जात होतो, जाताना हायवे रस्त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बोर्ड दिसले पण काही बोर्ड असे होते की ज्यावर दिशा ...