मनोवांचीत फळाची पूर्तता करणारा “भगवान परशुराम मंत्र”
Parshuram Mantra हिंदू धार्मिक वेद ग्रंथांमध्ये अनेक मंत्राचे लिखाण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मंत्रांचे विशेष महत्व असून हिंदू धार्मिक बांधव या मंत्राचे नियमित पठन करत असतात. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार ...