घोरकष्टोद्धारण स्तोत्र
Ghorkashtodharan Stotra Lyrics हिंदू धार्मिक धर्म ग्रंथांमध्ये तसचं पुराणांमध्ये अनेक प्रकारच्या स्तोत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक स्तोत्राचे विशेष महत्व सांगून त्यांचे उच्चारण करण्यास सांगितले आहे. स्तोत्र हे देवी देवतांना ...