हे Retirement Wishes देऊन करा आपल्या सहकारी मित्राला निवृत्त
Retirement Message in Marathi माणसाच्या आयुष्यात लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते, आणि प्रत्येक गोष्ट शिकून तो त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर कुठेतरी नोकरीला लागतो, त्यांनंतर आपल्या आयुष्याचे काही वर्षे एकाच ठिकाणी ...