पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल.देशपांडे यांचे जीवनाचे मार्गदर्शन करणारे विचार
Pu.La.Deshpande Quotes पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. आणि त्यांच्या लोकप्रियते मुळे त्यांना सर्व पु.ल.देशपांडे अस म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता होती आणि ते महाराष्ट्रातील महान लेखकांपैकी एक ...