कांद्या ची माहिती आणि फ़ायदे
Kandyachi Mahiti कच्च्या कांद्यात एल.डी.एल. कोलेस्टरॉल घटविण्याचा आणि एच.डी. कोलेस्टरॉल वाढविण्याचा गुण आहे. हृदयरोग किंवा कोलेस्टरॉलची समस्या असलेल्या रुग्णांनी रोज एक छोटा कांदा किंवा त्यातून निघेल एवढा कांद्याचा रस घेतल्यास ...