सावित्रीबाई फुले यांचे कोट्स
Savitribai Phule Quotes in Marathi सावित्रीबाई फुले ह्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मुलीच्या शिक्षणा साठी लोकांचा विरोध स्वीकारून मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्या नेहमी सगळ्यांसाठी ...