मराठी चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे
Makarand Anaspure आपल्या वेगळया अभिनयामुळे आणि संवादफेकीच्या विशिष्ट शैलीमुळे मकरंद अनासपुरे मराठी रसिकांच्या गळयातील ताईत बनलाय. आकाशाला गवसणी घातलेल्या या कलाकाराची नाळ मात्र जमिनीशी घट्ट जोडलेली आहे. सहसा आपल्याला पहायला ...