सिंधुदुर्ग जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Sindhudurg Jilha Mahiti महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग! कोकणातल्या फणसासारखा गोड आणि रसाळ असा जिल्हा सिंधुदुर्ग! शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अश्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जन्माला घालणारा जिल्हा! विस्तिर्ण असा समुद्र किनारा ...