सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट मध्ये काय फरक असतो? जाणून घ्या या लेखातून
Saving Account vs Current Account सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट या विषयी आपण ऐकलेलंच असेल, आपण जेव्हा बँकेत नवीन खाते उघडायला जातो तेव्हा आपल्याला विचारलं जाते की आपल्याला कोणत्या प्रकारचे ...