तुम्हाला माहिती आहे का, पावसाचे पाणी कसे मोजतात?
Rainfall Measurement Methods आपण बरेचदा बातम्यांमध्ये ऐकत असतो आज राज्यात इतक्या पावसाची नोंद झाली, एवढा पाऊस पडला. या सर्व बातम्यांसाठी कुठून माहिती येते आणि यांना कशाप्रकारे माहिती होत की राज्यात ...