लीप वर्ष म्हणजे काय? आणि ४ वर्षातून एकदाच का येते लीप वर्ष? जाणून घ्या या लेखातून
Leap Year Mhanje Kay कॅलेंडर नुसार जर पाहिले तर दरवर्षी ३५६ दिवसांचं एक वर्ष असत आणि प्रत्येक वर्षात फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात म्हणजेच फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा बनलेला असतो. ...