PPE किट काय आहे? आणि भारतात याचे किती उत्पादन होत आहे? जाणून घ्या या लेखातून
Personal Protective Equipment Kit कोरोनाचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आणि त्यामुळे मानवी जीवन ठप्प पडलेलं आहे, आणि बऱ्याच देशांत लॉक डाऊन ची स्थिती कायम आहे. तसेच आपल्या भारतात ...