डॉक्टरने शेणाने लेपलेल्या एसयूव्ही गाडीमधून आपल्या मुलीला दिला निरोप, जाणून घ्या काय आहे या मागील सत्य!
Mulichi Anokhi Bidai मित्रांनो, आपण बातम्या, वर्तमानपत्र, आकाशवाणी किंवा इंटरनेट वर नवरीला निरोप देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पहिल्या, ऐकल्या व वाचल्या असतील. देश विदेशांतील पुष्कळ लोक लग्नसराईत नेहमीच काहीतर नवीन पद्धतीने ...