महाराष्ट्राचे महान संत “संत चोखामेळा” यांचा जीवनपरिचय
Sant Chokhamela Information in Marathi "तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ...तारिले पतित तेणे किती" जगद्गुरू तुकोबारायांनी ज्या संताविषयी असे गौरवोद्गार काढले त्या संतांनी कित्येक पतितांना तारलं आणि कित्येक उपेक्षितांची कैफियत परमेश्वरापुढे ...