निसर्गाचे सुंदर दर्शन घडवणारा “भोर घाट”
Bhor Ghat Information in Marathi मित्रांनो, आपल्या राज्यातील डोंगर माथ्यांमधून नागमोडी रस्ते तयार करून अनेक दूरवरच्या शहरांचे अंतर कमी केलं गेल आहे. या महामार्गावरून प्रवास करतांना आपणास विलोभनीय निसर्गाचे दर्शन ...