देशात “गोल्डन बाबा” म्हणून प्रसिध्द असणारे सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा अनंतात विलीन
Golden Baba Sudhir Kumar Makkad गोल्डन बाबा म्हणून देशात प्रसिध्द असणारे सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा यांचे गेल्या मंगळवारी तब्येत अस्वस्थ असल्याने निधन झाले. सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन ...