गुगल ची सुरुवात केली होती तीन जणांनी पण कंपनीची सुरुवात करणाऱ्या संस्थापकांमध्ये नाही त्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव
Unofficial Third Founder of Google आज प्रत्येकाजवळ एक स्मार्ट फोन उपलब्ध आहे, आणि त्या स्मार्टफोन मध्ये इंटरनेट जर एखादी कोणतीही गोष्ट आपल्याला शोधायची असल्यास आपण लगेच इंटरनेटवर सर्च करतो आणि ...