असाही एक तानाशाह ज्याने जनतेला घर, वीज, तसेच बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या फुकट
Facts about Muammar Gaddafi जेव्हा तानाशाह असा शब्द आपल्या कानावर पडतो तेव्हा आपल्याला एखाद्या क्रूर तानाशाह चे चित्र डोळ्यासमोर येते आणि आपल्या डोक्यात तानाशाह विषयी नकारात्मक विचार येतात. की भल्या मोठ्या प्रमाणात ...