आकाशातून विमानासोबत कुठे गायब झाली असणार ही महिला पायलट ८३ वर्षांपासून अजून कोणालाही कळले नाही हे गुपित
Amelia Mary Earhart आपण दैनंदिन जीवनात बरेचश्या अश्या घटना ऐकतो, की ज्यामध्ये विमान क्रॅश होते आणि पायलट जखमी होतात, आणि ते विमान कश्यामुळे क्रॅश झाले, त्यांनंतर यावर शोध सुरू होतो. ...