वैज्ञानिकांना ब्रह्मांडात सापडला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह! संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे
New Planet like Earth रात्री आकाशाकडे पहिल्या नंतर आपल्याला बरेचश्या चांदण्या लुकलूकताना दिसतात, आणि आपण जर दुर्बीण चा वापर केला तर आपल्याला काही ग्रहांना सुध्दा दुर्बीणचा वापर करून चांगल्या प्रकारे ...