का साजरा केल्या जातो नरकचतुर्दशी चा दिवस जाणून घ्या या लेखाद्वारे!
Narak Chaturdashi Information in Marathi दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरककतुर्दशी! दिवाळीच्या पाचही दिवस पहाटे उठुन अभ्यंगस्नान करावे असे शास्त्रात सांगीतले आहे. पण मुख्यतः नरकचतुर्दशीला तर अभ्यंगस्नानाचे अनन्यसाधारण महत्व सांगीतले आहे. ...