जाणून घ्या ८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष
8 April Dinvishesh मित्रानो, स्वातंत्र्यपूर्व भारतातील ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात इंग्रज सरकारचे शासन असतांना, भारतीय इंग्रज सैनिक व क्रांतिकारक मंगल पांडे यांनी ...