महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ
Sant Eknath in Marathi महाराष्ट्र या संतांच्या भूमीतले वारकरी संप्रदायातील एक अग्रगण्य नाव म्हणजे संत एकनाथ. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साधारण 250 वर्षानंतर संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. भारुड, गोंधळ, जोगवा, ...