महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवन कथा
Sant Ramdas Information in Marathi सुमारे 350 वर्षांपूर्वी मनुष्य जातीची दीनवाणी अवस्था पाहून तळमळीने स्वधर्म-स्वदेश-आणि स्वदेव याची मुहूर्तमेढ रोवून रसातळाला गेलेले आणि उध्वस्त होणारे अनेक संसार-प्रपंच पुन्हा स्थिर करण्याकरता झटलेले ...