दत्तप्रभूंची नरसोबाची वाडी
Narsobachi Wadi Kolhapur कृष्णा-पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्तहस्ताने केलेली सृष्टीसौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ती नृसिंहवाडी इथं आल्यानंतर. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद ...