मित्रांमध्ये झाला वादविवाद आणि लागला गिनीज बुक चा शोध
Guinness Book History जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची माहिती ठेवणारे एक पुस्तक आपल्याला सर्वांना माहिती आहे ते म्हणजे "गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड". संपूर्ण जगातील लोक आपापली प्रतिभा या पुस्तकाच्या माध्यमातून ...