जाणून घ्या ५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष
5 September Dinvishes मित्रांनो, आज आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती पदी विराजमान होणारे महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजनेता, शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. दर वर्षी डॉ. ...