जुनागढ किल्ल्याचा इतिहास – Junagarh Fort History in Marathi
Junagarh Fort History in Marathi जुनागढ किल्ला भारतातल्या राजस्थान राज्यातील बिकानेर शहरात स्थित आहे. या किल्ल्यास चिंतामणी किल्ला तसेच बिकानेर किल्ला म्हणुन ओळखले जाते. 20 व्या शतकाच्या आरंभी याचे नाव ...