महाभारतातील महान असे पात्र…..एकलव्य यांची कथा
Eklavya Story भारतातील सर्वात जुने आणि महान असे महाकाव्य म्हणजे महाभारत! याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. महाभारतातील प्रत्येक कथेमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांची स्वत:ची अशी एक विशेष ओळख करून दिली आहे. ...