“राणी दुर्गावती” मुघल शासनाला हादरवणारी एक शूरवीर वीरांगना
Rani Durgavati Information in Marathi भारतीय इतिहासात स्त्री राज्यकर्त्या विरळच पहावयास मिळतात रजिया सुलतान ही भारतातील पहिली महिला राज्यकर्ती होती त्यानंतर अनेकदा स्त्रियांनी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यकारभारात लक्ष घातले असे ...