रामशेज किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती
Ramshej Fort Information in Marathi महाराष्ट्र म्हटलं कि सर्वांना आठवतो, मराठ्यांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांशिवाय हा इतिहास अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या साथीला मावळे ...