गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Gadchiroli Jilha Mahiti गडचिरोली पुर्वी चंद्रपुरचाच एक तालुका होता 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्हा म्हणुन अस्तित्वात आला. विदर्भाचा एक भाग असलेला हा जिल्हा! गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती ...