“वटपौर्णिमेच्या मागे आहे हि पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल”
Vat Purnima Marathi Mahiti आपल्या पतीला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं या करीता हिंदु संस्कृतीत सुवासीनी वटपौर्णिमेची पुजा करतात. हिंदु संस्कृतीचे अध्ययन केले असता असे लक्षात येते ...