श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती
Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन विधिमंडळ, विधान परिषद आणि संसदेपर्यंत पाठविले. त्यातील अनेकजण मंत्रिपदापर्यंतही पोचले. ...