गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
Gondia Jilha Mahiti महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा! गोंदिया मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या अगदी जवळचा जिल्हा आहे. मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने गोंदियाला तांदुळाचे शहर म्हणुन देखील ओळख आहे. या शहराला ...