प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi
“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” - MICHAEL JORDAN हे उद्गार आहेत जगात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन यांचे. होय ते मायकल जार्डन ...